Surprise Me!

Exclusive- समांतर १ पेक्षा समांतर २ एक लेव्हल अप आहे -तेजस्वीनी पंडित

2021-06-25 2 Dailymotion

सध्या ‘समांतर’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजचा दुसरा सिझन १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'समांतर २'मध्ये स्वप्नील जोशी, तजेस्वीनी पंडित आणि नितीश भारद्वाज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्या निमित्ताने तेजस्वीनीने लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने 'समांतर १' पेक्षा 'समांतर २' हे एक लेव्हल अप आह असे म्हटले आहे.<br /><br />#LoksattaDigitalAdda #TejaswiniPandit #Samantar #SwapnilJoshi #SaiTamhankar #webseries #Mxplayer<br /><br />Samantar 2 is one level up than Samantar 1 says Tejaswini Pandit

Buy Now on CodeCanyon