Surprise Me!

अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’कडून छापेमारी; गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले...

2021-06-25 2,922 Dailymotion

सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज(शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

#DilipWalsePatil #AnilDeshmukh #ED #Raid #HomeMinister #Maharashtra

Home Minister Walse Patil reacts on ED raids Anil Deshmukh's house

Buy Now on CodeCanyon