Surprise Me!

अयोद्धा संदर्भात संजय राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही - देवेंद्र फडणवीस

2021-06-25 925 Dailymotion

अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत अनिल देशमुख यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईवर आघाडी सरकारकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

#DevendraFadnavis #SanjayRaut #AnilDeshmukh #BJP #Shivsena

Sanjay Raut has no right to speak about Ayodhya - Devendra Fadnavis

Buy Now on CodeCanyon