पुणे मनपाकडून २४ जून रोजी आंबील ओढा झोपडपट्टीतील रहिवासांचे घर तोडण्याची कारवाई करण्यात आली. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांना या कारवाईबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुणे मनपावर भाजपा सत्तेत असली तरीही राज्याचे मुख्यमंत्री पुण्याचे आहेत. त्यांनी यासंबंधी कोणतीही बैठक अजून घेतलेली नाही हे विचार करण्यासारखे असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.

#PravinDarekar #AmbilOdha #Pune #Slums

No development should be done by doing injustice to the people says pravin darekar over Ambil Odha Slum