Surprise Me!

महाराष्ट्रातील प्रश्नांवर सरकारला जाब विचारून संजय राऊत यांनी आपले शौर्य दाखवावे

2021-06-25 717 Dailymotion

अनिल देशमुख यांच्या घरावर आज ईडीने छापे टाकले. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना खडसावले आहे.

#ChitraWagh #AnilDeshmukh #BJP #SanjayRaut #Shivsena

Sanjay Raut should show his bravery by asking the government to answer the questions in Maharashtra says Chitra Wagh

Buy Now on CodeCanyon