Surprise Me!

परमवीर सिंह यांनी आयुक्त पदावरून हटवल्यानंतर माझ्यावर आरोप केले - अनिल देशमुख

2021-06-26 771 Dailymotion

ईडीला संपूर्ण सहकार्य करणार आहे. परमबीर सिंह हे आयुक्त पदावर होते तेव्हा त्यांनी माझ्यावर आरोप केले. अॅन्टेलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणातील सचिन वाझेंसह पाच एपीआय, सिनिअर एपीआय हे परमबीर सिंह यांनाच रिपोर्ट करत होते. त्यांच्या संशयास्पद भुमिकेमुळेच त्यांचं पद काढून घेण्यात आले, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली आहे.<br /><br />#anildeshmukh #paramvirsingh #NCB #mumbai #antelias #MukeshAmbani

Buy Now on CodeCanyon