Surprise Me!

Purandar : पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील गाव बैठकीत एक इंचही जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा ठराव

2021-06-26 1 Dailymotion

Purandar : पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील गाव बैठकीत एक इंचही जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा ठराव <br /> <br />Purandar : पुरंदर तालुक्यातील रिसे,पिसे,राजुरी,नायगाव,पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी,चांदगुडेवाडी,आंबी खुर्द या परिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.पण त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.यासाठी नायगाव येथे सर्व ग्रामस्थांची बैठक (दि वार शनिवार २६/०६/२०२१)संपन्न झाली. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या भागात विमानतळ होण्यास तीव्र विरोध दर्शविला.व एक इंचही जमीन न देण्याचा ठराव गाव बैठकीत करण्यात आला.<br /><br />#airport #farmers #Purandar

Buy Now on CodeCanyon