Surprise Me!

OBC Reservation : चक्काजाम प्रकरणी आडसकर यांना अटक

2021-06-26 2,505 Dailymotion

माजलगाव (जि. बीड) :<br />राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत रद्द झालेले आरक्षण तात्काळ मिळवून द्यावे, या मागणीसाठी भाजपचे नेते रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली मौलाना आझाद चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आडसकर यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. (व्हिडिओ : पांडुरंग उगले)<br />#RastaRokoAndolan #MajalgaonRastaRokoAndolan #AitationByOBC #OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation #Majalgaon #AdaskarArrested

Buy Now on CodeCanyon