Surprise Me!

सरकारकचा नाकर्तेपणा लावण्यासाठी संजय राऊतांची वक्तव्ये - प्रवीण दरेकर

2021-06-27 939 Dailymotion

संजय राऊत यांच्या आरक्षण वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही अभ्यास नसताना अज्ञानापोटी संजय राऊत भाजपावर टीका करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला.<br /><br />#BJP #Pravindarekar ##UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut #MarathaReservation

Buy Now on CodeCanyon