Surprise Me!

Nashik : सदाभाऊ खोतसह भाजप पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारवर ठिय्या

2021-06-28 1,640 Dailymotion

Nashik : सदाभाऊ खोतसह भाजप पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारवर ठिय्या

Nashik : ठेवी परत करा अथवा कर्जदारासाठी वर्ग करा. बँक अधिकाऱ्यांना जाब विचारत सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप आमदार, खासदारांनी ठिय्या मांडला. यावेळी रयत क्रांती व भाजप किसान मोर्चातर्फे बैलगाडी आंदोलन करण्यात आले. यावेळी रयत क्रांती चे सदाभाऊ खोत, आमदार देवयानी फरांदे व पदाधिकारी सहभागी होते

Video - केशव मते

#sadabhaukhot #nashik

Buy Now on CodeCanyon