Surprise Me!

जुने निर्बंध नव्याने लागू, पहा काय आहेत नवे नियम

2021-06-28 1,995 Dailymotion

रुग्णसंख्या घटल्यामुळे शिथिल करण्यात आलेले निर्बंध करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुने निर्बंध सोमवारपासून नव्याने लागू होणार आहेत. या व्हिडीओ मधून जाणून घेऊयात सोमवारपासून नेमकं काय सुरु असणार आहे आणि काय बंद राहणार आहे.<br /><br />#Lockdown #Coronavirus #Maharashtra #COVID19 <br /><br />Maharashtra Lockdown new Rules

Buy Now on CodeCanyon