Surprise Me!

Swarajya Janani Jijamata: "पहिल्यांदा केला Back Fall Stunt" - अमोल कोल्हेंनी सांगितला थरारक अनुभव

2021-06-28 11 Dailymotion

सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाला मारण्याचा गनिमी कावा करतात तो थरारक दाखवणार आहे. त्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः एक कठीण stunt केला आहे. त्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />

Buy Now on CodeCanyon