Aurangabad : आमदारांनी रिक्षा चालकाला दिला चोप

Aurangabad : चार वाजता बाजारपेठा बंद होईल या भीतीने नागरीकांनी आज रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे क्रांती चौकात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. या वेळी वाहतुक सुरळीत करण्यासाठी आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरले. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षा चालकाला त्यांनी चोप दिला.

व्हीडीओ - सचिन माने

#ambadasdanve #aurangabadlockdown #aurangabad