Surprise Me!

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता भूषण प्रधानने 'असा' केला अभ्यास

2021-06-29 2 Dailymotion

'जय शिवाजी, जय भवानी' मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी भूषणने मोठी मेहनत घेतली आहे. लोकसत्ता डिजिटल अड्डावर भूषणने मनसोक्त गप्पा मारत त्याच्या भूमिकेविषयी सांगितलं आहे.<br /><br />#LoksattaDigitalAdda #LoksattaDigitalAdda #jaybhawanijayshivaji #starpravah #newdailysoap #BhushanPradhan #marathi #serial

Buy Now on CodeCanyon