Surprise Me!

Pune : कलाकार कट्ट्यावर अभिनेते प्रवीण तरडे यांच्या सोबत गप्पांची मैफिल

2021-06-29 1,100 Dailymotion

Pune : कलाकार कट्ट्यावर अभिनेते प्रवीण तरडे यांच्या सोबत गप्पांची मैफिल <br /><br />Pune : फर्ग्युसन रस्त्यावरील उद् घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या कलाकार कट्ट्यावर अभिनेते प्रवीण तरडे यांनी गप्पांच्या मैफलीत डेक्कन परिसर आणि दिग्गज कलाकार पु.ल. देशपांडे, देवानंद, जया भाधुरी यांचे पुण्याशी असलेले नाते सांगितले. नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या निधीतून साकारलेल्या या कट्ट्यावर सध्या अनेक कलाकार येऊन आपली कला सादर करीत आहेत.<br /><br />#PravinTarde #kalakarkatta #goodluckchowk #pune

Buy Now on CodeCanyon