Surprise Me!

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना अभिनेता भूषण प्रधानसमोरील आव्हानं

2021-06-30 6 Dailymotion

'जय शिवाजी, जय भवानी' मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता भूषण प्रधानने मोठी मेहनत घेतली आहे. मात्र तरीही ही भूमिका साकारताना भूषणला काही आव्हानांचा सामना करावा लागल्याचं तो लोकसत्ता डिजिटल अड्डावर म्हणाला आहे.<br /><br />#LoksattaDigitalAdda #LoksattaDigitalAdda #jaybhawanijayshivaji #starpravah #newdailysoap #BhushanPradhan #marathi #serial

Buy Now on CodeCanyon