Surprise Me!

मुंबईत सलग आठ वर्ष सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांची अन्य जिल्ह्यात बदली होणार

2021-06-30 571 Dailymotion

मुंबई शहरात सलग आठ वर्षे कार्यरत असलेल्या ७२७ पोलीस अधिकऱ्यांची अन्य जिल्ह्यांत बदली करण्याचा निर्णय महासंचालक कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार या अधिकाऱ्यांची यादी मंगळवारी जारी करण्यात आली. या अधिकाऱ्यांकडून जिल्हा बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळविण्याचे आदेश देण्यात आले.<br /><br />#MumbaiPolice

Buy Now on CodeCanyon