Surprise Me!

महाविकास आघाडीच्या सरकारने आधी निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करावा - आशिष शेलार

2021-06-30 1,130 Dailymotion

महाविकास आघाडीच्या सरकारने आधी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित करावा. हिंमतीने महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घोषित करावी, असं आव्हान भाजपाच्या आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.<br /><br />#AshishShelar #BJP #MahaVikasAghadi #election

Buy Now on CodeCanyon