Satara : 'कृष्णा'त काेण मारणार बाजी आज ठरणार; मतमाेजणीस प्रारंभ

Satara (कऱ्हाड) - पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीस आज (गुरुवार) प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त आहे. कारखाना इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी दोन फेर्यात होत आहे. सायंकाळी पाच पर्यंत निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल असा अंदाज बांधला जात आहे

(video - सचिन शिंदे)

#krushna #elections #satara