झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान मालिका सोडणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगलीये. मालिका सोडण्यामागे काय कारण आहे जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale<br />