Surprise Me!

Kolhapur : 43 साखर कारखान्यावर कारवाई करा ; राजू शेट्टींची मागणी

2021-07-02 1 Dailymotion

Kolhapur : 43 साखर कारखान्यावर कारवाई करा ; राजू शेट्टींची मागणी <br /><br />Kolhapur : राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून साखर कारखान्यावर कारवाई केली जाते. एकच नाही तर 43 साखर कारखान्यावर ती कारवाई झालीच पाहिजे अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ईडी नं अजित पवार यांच्या निकटवर्तीय यांचा जरंडेश्वर कारखान्याला सील केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी माहिती दिली. ईडी कडून केली जाणारी कारवाई राजकीय दबाव वाढवण्यासाठी केली जाते. असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.<br /><br />#RajuShetti #kolhapur

Buy Now on CodeCanyon