Surprise Me!

Battlegrounds Mobile India अखेर झाला लॉंन्च; जाणून घ्या गेमचे सर्व अपडेट

2021-07-02 191 Dailymotion

PUBG चे इंडियन वर्जन बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम भारतात ऑफिशियल लॉंन्च करण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून या लॉंन्च ची घोषणा करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon