Surprise Me!

संभाजीराजे छत्रपतींचे बीडमध्ये जंगी स्वागत

2021-07-03 1,964 Dailymotion

बीड : खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनसंवाद होणार आहे. यासाठी शहरात दाखल झालेल्या संभाजीराजेंचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि क्रेनच्या माध्यमातून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. संभाजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)<br />#Beed #ChatrapatiSambhajiRaje #MPKolhapur #MarathaAarakshan #Bigwelcomeofchatrapatisambhajirajeinbeed

Buy Now on CodeCanyon