Kolhapur : चुली पेटल्या; पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक आंदोलन

Kolhapur : केंद्र सरकारच्या डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडर च्या दरवाढीच्या निषेधार्थ विरोधात शनिवारी जिल्हा व शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने चुलीवर भाकरी करत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

व्हिडिओ बी.डी.चेचर

#petrolhike #GasCylinder #protest #kolhapur