Surprise Me!

Sangli : खादाड्या कोंबडीची सांगलीत चर्चा; खाण्याचा मोडला विक्रम

2021-07-03 1 Dailymotion

Sangli : खादाड्या कोंबडीची सांगलीत चर्चा; खाण्याचा मोडला विक्रम

Sangli : शेटफळे ता आटपाडी येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक पवार यांचां पोल्ट्री फार्म चा व्यवसाय आहे. या पोल्टी फार्मवर वजनापेक्षा जास्त अन्न खाणारी कोंबडी आहे. या खादाड्या कोंबडीची सध्या चर्चेचा विषय बनला आहे अन्न खावं असं म्हटलं जातं मात्र ही कोंबडी जणूकाही खाण्यासाठीच जगत आहे असं दिसत आहे.

बातमीदार - सदाशिव पुकळे

#poultryfeed #poultryfarming #sangli

Buy Now on CodeCanyon