Roads In The City : धोक्याचे रस्ते

Pune : गेल्या तीन महिन्यापासून शहरातल्या विविध रस्त्यांवर सांडपाणी जलवाहिनी टाकण्याच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आले होते आता ते रस्ते महापालिकेकडून बुजवण्यात येत असून पण रस्ते खचखच लागले आहेत ज्या ठिकाणी डांबरीकरण केले आहे त्या ठिकाणी डांबर पिगो पागल लागला आहे आणि जी खडी व सिमेंट काँक्रीट केलं होतं त्या ठिकाणी खडी आता रस्त्यावर येऊ लागले आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पाऊस झाला तर नक्कीच हे रस्ते धोक्याचे झाले आहेत.

व्हिडिओ : प्रमोद शेलार

#potholes #roadrepair #pune