Surprise Me!

12 BJP MLAs Suspended From Maharashtra Assembly: भाजपचे 12 आमदार निलंबित; पाहा यावर काय म्हणाले फडणवीस

2021-07-05 84 Dailymotion

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये गोंधळ झालेला पहायला मिळाला. सभागृहात धक्काबुक्की झाली आणि या सर्व प्रकरणात बीजेपी च्या 12 आमदरांना निलंबित करण्यात आलेले आहे.

Buy Now on CodeCanyon