Surprise Me!

Father Stan Swamy Passed Away: Bhima Koregaon हिंसाप्रकरणात अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे निधन

2021-07-06 14 Dailymotion

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे दीर्घ आजारानंतर सोमवारी मुंबईत निधन झाले आहे ते 84 वर्षाचे होते. जाणून घ्या या बातमीबद्दल अधिक माहिती.

Buy Now on CodeCanyon