Surprise Me!

फोन टॅपिंग बद्दल गांभीर्याने विचार व्हावा - नाना पटोले

2021-07-06 369 Dailymotion

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. फोन टॅपिंग हा उच्चस्तरीय चौकशीचा भाग असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.<br /><br />#NanaPatole #DilipWalsePatil #phonetapping<br /><br />Phone tapping should be seriously considered - Nana Patole

Buy Now on CodeCanyon