Surprise Me!

लगेच 'ईडी'ची विडी शिलगावतात; छगन भुजबळांचा भाजपाला टोला

2021-07-06 1,744 Dailymotion

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर ठाकरे सरकारने तीन कृषी विधेयक विधानसभेत सादर केली. या विधेयकावर बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले,"कोणीही काही बोललं की त्याच्या मागे ईडीचा तपास लावला जातो. आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या आरोपीचीच असते. पण तो तुरुंगांत असतो. कोणत्याही चॅनेलने केंद्राच्या विरोधात काही दाखवलं तर ते चॅनेल बंद केलं जाईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.<br /><br />#ChhaganBhujbal #ED #Maharashtra <br /><br />Chhagan Bhujbal trolls BJP over Ed

Buy Now on CodeCanyon