Surprise Me!

सरकारलाच अल्पमतात येण्याची भीती वाटते - राधाकृष्ण विखे पाटील भडकले

2021-07-06 2,852 Dailymotion

भाजपाने १२ आमदारांच्या निलंबनानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत प्रतिविधानसभा भरवली. य़ावेळी भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी संवाद साधला. विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.<br /><br />#RadhakrishnaVikhePatil #Exclusive #BJP #MLA Suspension

Buy Now on CodeCanyon