विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एमपीएससीच्या रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यातील १५,५१५ पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.

#AjitPawar #MPSC #Jobs

Approval for recruitment of 15,515 vacancies in the State; Information of Ajit Pawar