Beed : म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रीयांत स्वाराती अव्वल : डॉ. शिवाजी सुक्रे

Beed : कोरोनाच्या दोन्ही लाटांमधील उपचार, संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी व म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजारावरील उपचाराबाबत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याशी ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांनी संवाद साधला. म्युकरमायकोसिस आजाराच्या शस्त्रक्रीयांमध्ये स्वाराती महाविद्यालय विभागात अव्वल आहे. संभाव्य लाटेची तयारी म्हणून १०० आयसीयु बेड तयार केल्याचे या महाविद्यालयाचे बालरोग विभाग प्रमुख व बालकांच्या जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संभाजी साठे यांनी सांगीतले.

व्हिडीओ : कृष्णा शिंदे

#COVID19 #Mucormycosis #beed