पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारीकरणाच्या हालचाली सुरु आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यापैकीच एक आहेत भारती पवार. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल या विडिओ च्या माध्यमातून.<br /><br />#BhartiPawar #Minister #BJP #MinistryofHealthandFamilyWelfare