सध्याच्या तंत्रज्ञानाच्या चमत्कारिक जगात शारीरिक श्रमाचे प्रमाण खूप कमी झालेलं दिसतं. परिणामी नव नवीन आजारांना आमंत्रण मिळून मानवी शरीरावर याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. अश्यातच पुण्यातील आनंद वांजपे यांनी पेडल मिशनची सुरुवात केली. या मिशन द्वारे ते सायकलचा प्रचारही करतात आणि गरीब मुलांना सायकल मिळावी आणि त्यांची उज्ज्वल भवित्याव्याकडे वाटचाल व्हावी या हेतूने ते प्रयत्न करतात. बघुयात वांजपेंचा हा स्तुत्य उपक्रम.<br /><br />#PedalMission #trending #india #commute #cycling #help #philanthrophy #pune #mumbai #india