Surprise Me!

Mumbai COVID Vaccination: लसींचा तुटवडा असल्याने मुंबईत आज लसीकरण होणार नाही

2021-07-09 135 Dailymotion

मुंबई मध्ये पुरेसा लससाठा नसल्यामुळे लसीकरण कार्यक्रम शुक्रवारी (9 जुलै) म्हणजेच आज बीएमसी केंद्रांवर बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती BMC कडून देण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon