शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या, ४०- ४५ जागा जिंकलो की १०० टक्के महापौर आपलाच.. असं विधान केलं.<br /><br />