२७ मे रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला...वडेट्टीवारांनी घोषणा केली अन् चंद्रपुरातील मद्यपींनी एकच जल्लोष केला...कारण निर्णय होता ...दारूबंदी उठविल्याचा...२७ मे ला घोषणा तर झाली...पण प्रत्यक्ष बार कधी उघडणार? याचीच मद्यपी वाट पाहत होते...अखेर ५ जुलैचा दिवस उजाडला अन् मद्यपींनी चिअर्स म्हणत आनंद साजरा केला...पण हा आनंद कोण कसा साजरा करेल याचा नेम नाही...कारण एका बार मालकानं थेट वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा अन् आरतीच केलीय...<br />#AlcoholBanRemoved #Chandrapur #BarownerinChandrapur #VijayWadettiwar
