आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देण्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. महाविकास आघाडी सरकार बलात्कारांना राजाश्रय देतंय असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

#ChitraWagh #SanjayRathod #BJP #Shivsena

BJP leader Chitra Wagh's serious allegations against the Mahavikas Aghadi government