Surprise Me!

भाजप आमदार आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

2021-07-11 401 Dailymotion

भाजप आमदार आशिष शेलार यांनी ओबीसी आरक्षण, रेल्वे प्रवासावर लावलेले निर्बंध यावरून राज्यसरकारवर टिका केलीये. त्याबरोबरच भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्टीकरण ही दिलंय.<br /><br />#AshishShelar #PankajaMunde #OBCReservation #LocalTrain<br /><br />BJP MLA Ashish Shelar targets Mahavikas Government

Buy Now on CodeCanyon