Heavy Downpour In Parbhani's Palam : परभणीतील पालम तालुक्यात अतिवृष्टी

Parbhani : गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने बुधवारी पालम तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यांना पूर आला आहे. परिणामी, 12 गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला असून गंगाखेड-लोहा राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पहाटेपासून ठप्पा झाली आहे.

व्हिडिओ - गणेश पांडे

#heavydownpour #palam #parbhani