Surprise Me!

Raigad ST Bus Video: पुराच्या पाण्यात बस टाकून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाचे निलंबन

2021-07-14 1 Dailymotion

रायगड येथील एका बसचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे मात्र तरीही एसटी बसच्या चालकाने बस पाण्यात टाकली आहे. पाहा पूर्ण व्हिडिओ.

Buy Now on CodeCanyon