Surprise Me!

Mumbai COVID-19 Vaccination For Pregnant Women: मुंबईमध्ये आजपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरुवात

2021-07-15 381 Dailymotion

राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारसीमुळे कोरोना लसीकरणात गरोदर महिलांसाची समावेश केला गेला आहे. मुंबई महापालिकेकडून आजपासून म्हणजेच 15 जुलैपासून गर्भवती मातांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु करण्यात येत आहे.

Buy Now on CodeCanyon