अभिनेत्री हेमांगी कवी हिने 'बाई, बुब्स आणि ब्रा'... या आशयाची एक पोस्ट लिहिली. काही दिवसांपासून हा विषय चर्चेचा केंद्रबिंद ठरला आहे. ब्रा घालण्यावरून सुरू असलेल्या चर्चेत उडी घेत तृप्ती देसाई यांनी 'नो ब्रा डे' साजरा करण्याचं आवाहनही केलं आहे. त्यामुळे कोण आहेत तृप्ती देसाईं, असा प्रश्नही नव्याने उपस्थित होऊ लागला आहे... तर जाणून घेऊयात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याविषयी...

#TruptiDesai #HimangiKavi #Controversy

Who exactly is Trupti Desai who is demanding 'No Bra Day'?