सध्या हेमांगी कवीची 'बाई, बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि अध्यक्ष तृप्ती देसाई यांनीही महाराष्ट्रात" नो ब्रा डे" दिवस साजरा करण्याची मागणी केली आहे.

#Controversy #HemangiKavi #TruptiDesai

Trupti Desai demands celebration of "No Bra Day" in Maharashtra