टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि दिग्गज स्पिनर हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांना चार दिवसांपूर्वीच मुलगा झाला. गीता बसरा हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना चार दिवसांच्या बाळासह संपूर्ण कुटुंबाला स्पॉट करण्यात आलं.<br /><br />#India #IndianCricketers #HarbhajanSingh #mumbai