शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी फी वाढीमध्ये कपात करण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र हा प्रस्थाव हणून पडला असून यावर मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बदल आहेत, असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसंच फी माफीसंबंधी तातडीने अध्यादेश काढा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

#AtulBhatkhalkar #VarshaGaikwad #Education #Maharashtra

Immediately issue an ordinance regarding fee waiver, otherwise we will take to the streets says Atul Bhatkhalkar