Aurangabad : लसीकरणाविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात आली

Aurangabad : जिल्हा व्यापारी महासंघातर्फे उद्योग संघटनांच्या माध्यमातून शहरात लसीकरणाविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. क्रांती चौक पासुन ही जनजागृती मोहीम सुरू झाली. कॅनॉट, टीव्ही सेंटर, हरसुल या परिसरातील व्यापाऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगितले.

(व्हिडीओ प्रकाश बनकर /सचिन माने)

#vaccination #aurangabad