मच्छिमारांच्या साहाय्याने पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्याचे प्राण
2021-07-16 784 Dailymotion
१६ जुलै रोजी वाशी खाडी पुलावरून उडी टाकत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांना स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे.<br /><br />