Surprise Me!

दानिश सिद्दीकी कोण होते?; अफगाणिस्तानमध्ये त्यांचा मृत्यू कसा झाला?

2021-07-17 858 Dailymotion

जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांचा शुक्रवारी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला. दानिश यांची हत्या तालिबानी बंडखोरांनी केल्याचं सांगितलं जात असली तरी आता तालिबानने या हत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. नक्की काय घडलं अफगाणिस्तानमध्ये जाणून घेऊयात...<br /><br />#DanishSiddique #Reuters #photojournalist #afganistan

Buy Now on CodeCanyon